Web Exclusive : इंम्पेरिकल डेटा संकलित करण्याचं कामच सुरु झालं नाही; राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची माहिती
Continues below advertisement
ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या इम्पेरिकेल डेटा संकलित करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. पण हा डेटा संकलित करण्याचं कामच अद्याप सुरु झालं नसल्याची माहिती राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी एबीपी माझाला दिली.
Continues below advertisement