Web Exclusive | लहानांच्या विश्वातला व मोठ्यांच्या आठवणीतला…दिवाळीचा किल्ला!
Continues below advertisement
दिवाळी म्हटलं की बच्चेकंपनीला किल्ले बनविण्याचे वेध लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड, किल्ले बनविण्याकडे बच्चे कंपनीचा कल असतो. लहान मुलांना सहकार्य करण्यासाठी तरुण मुले आणि पालकवर्ग सहकार्य करत आहेत.
Continues below advertisement