ABP News

Maharashtra Flood & Landslide Disaster : पूरस्थिती कशी टाळता येईल? कणखर सह्याद्री का ढासळतोय?

Continues below advertisement

ज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील परिस्थिती बिकट बनली होती. नागरिकांच्या घरांचं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहे. दरम्यान , ही पूरस्थिती कशी टाळता येईल हे जाणून घेण्यासाठी पहा माझाचा वेब एक्सक्लुझिव्ह.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram