Web Exclusive : ट्रॅफिकमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक त्रास कोणते?

Continues below advertisement

मुंबईत गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे आणि अशातच एका सर्वेत मुंबईत गाडी चालवताना मोठ्या ताणतणावाचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. जगात मुंबईकर सर्वच गोष्टीत अव्वल असतात अशात ट्राफिक जाम आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या स्ट्रेस लेव्हलमध्ये देखील आपण अव्वल असल्याचं समोर आलं आहे. अशात ट्राफिकमध्ये तासनतास अडकल्यावर नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?  ट्राफिकमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक त्रास कोणते? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram