WEB EXCLUSIVE : Akola : पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी?

Continues below advertisement

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात जनावरांमध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. अशा परिस्थितीत त्यांच्या गोठ्याची निगा कशी राखावी?, त्यांचा आहार, त्यांचं लसीकरण आणि इतर कोणत्या महत्वाच्या उपाययोजना कराव्यात?. यासंदर्भात कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आणि शास्त्रज्ञ डॉ. शेषराव चव्हाण यांच्याशी संवाद साधला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram