Weather Update : पुढच्या 4-5 दिवसांत राज्यात पावसाची शक्यता, गडगडाटासह जोरदार वारे असा अंदाज

पुढील ४ ते ५ दिवसांत राज्यात पावसाची शक्यता गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. चंद्रपूर, गडचिरोली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात पावसाचा अंदाज. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola