Weather Update: नागपूरसह विदर्भात 'Yellow Alert' जारी, परतीचा पाऊस पुढील 48 तास सक्रिय राहणार

Continues below advertisement
नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने संपूर्ण विदर्भासाठी पुढील ४८ तासांकरिता 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परतीच्या पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी, या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola