Weather Update: मान्सून लांबणीवर असताना विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Continues below advertisement
Weather Update: मान्सून लांबणीवर असताना विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा एकीकडे मान्सून लांबणीवर पडलेला असताना विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे आधीच पाणीटंचाईच्या संकटात असलेल्या विदर्भातील लोकांना आता उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागणार आहे. मान्सूनने ओढ दिल्याने विदर्भातील तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशांनी जास्त आहे. आता ऑरेंज अलर्ट दिल्याने गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांचा पारा पुढील दोन दिवस वाढणार आहे..
Continues below advertisement