Ahamadnager Seeds : अहमदनगरमध्ये खते, बियाण्यांची चढ्या दराने विक्री सुरुच : ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jun 2023 07:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे. बियाणे खते घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय.. दरम्यान तपासणीत कापूस बियाण्यांची चढ्या दराने विक्री केल्याचे आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्रांचे आणि २ कीटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत..दरम्यान बियाणे, खते चढ्या दराने विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई झाल्यानंतरही अजूनही चढया दराने विक्री सुरूच असल्याचं उघड झालंय..