Weather Report : मान्सूनच्या आगमनाच्या अंदाजावरुन स्कायमेट आणि आयएमडी आमने सामने
Weather Report : भारतीय हवामान विभागाकडून मान्सून केरळात २९ मे रोजी दाखल झाल्याचं जाहीर केलं. मात्र, स्कायमेट ह्या खासगी हवामानसंस्थेकडून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. मान्सून आल्याचे निकष पूर्ण झाले नसतानाही घाईत आयएमडीकडूनजाहीर करण्यात आल्याचा दावा स्कायमेटनं केलाय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv