Monsoon Alert : महाराष्ट्रात चार दिवसांचा मान्सून ऍलर्ट, मुंबई, कोकण, विदर्भात पावसाता अंदाज

Continues below advertisement

हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून ऍलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ या जिह्यांमध्ये पुढील चार दिवस पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram