Farmers : खरीप हंगामापूर्वी महागाईचा फटका, इंधनदरवाढीमुळे खतं, बियाणं महाग ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे मान्सून वेशीवर आल्यानं खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे... मात्र खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांसमोर महागाईचं संकट उभं ठाकलेयं. इंधन दरवाढीमुळे बियाणे, रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ जालेली आहे. डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्यानं ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रांच्या सहाय्यानं मशागतीचा खर्चही वाढलाय. एवढंच नव्हे तर 'महाबीजच्या' बियाण्यांच्या किमतीतही दुपटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे...गेल्या हंगामात साधारणतः 75 रुपयांपर्यंत विकलेले सोयाबीन बियाणे यंदा तब्बल 130 ते 145 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.
Continues below advertisement