Ravi Rana : Andheri East च्या पोटनिवडणुकीत आमचाच विजय होणार, मविआ हिंदू विरोधी
अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून जो उमेदवार अर्ज भरण्यात आला आहे त्याची विचारसरणी ही हिंदूविरोधी आहे. आमच्याकडून जो अर्ज दाखल करण्यात आले आहे त्याची विचारसरणी ही हिंदू धर्म तील नागरिकांची आहे- रवी राणा
Tags :
By Election Ravi Rana Candidate Application By-Election Andheri Mahavikas Aghadi Anti-Hindu Ideology