SERUM : महाराष्ट्राला लस देताना भेदभाव होतोय, लस मिळणार नसेल तर सीरमच्या गाड्या अडवू : राजू शेट्टी
सीरमच्या आदर पूनावाला यांना कुणी धमकीचे फोन केले, याची चौकशी जरूर व्हावी. मात्र आजही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे. 9 एप्रिल रोजी राजू शेट्टी यांनी सीरममधून लसीचा एकही टॅंकर बाहेर पडू देणार नाही असा इशारा दिला होता. महाराष्ट्रामध्ये लसीची निर्मिती होत असून सुद्धा जर महाराष्ट्राला लस मिळत नसेल तर आपण केलेल्या वक्तव्यावर आज देखील काम असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Raju Shetti Raju Shetty SERUM Covid Vaccnation