#SERUM लसींच्या मागणीसंदर्भात केलेल्या व्यक्तव्याचा विपर्यास, सरकारसोबत उत्तम समन्वय : अदर पूनावाला

मुंबई : केंद्र सरकार आणि कोविशिल्ड बनवणाऱ्या पुणेकर अदर पुनावाला यांच्यात काही वाद आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. लंडनला गेलेल्या पुनावाला यांनी एका मुलाखतीत केंद्र सरकारने सीरमला लसीची ॲार्डर दिली नाही असा दावा पुनावाला यांनी केला. तो दावा केंद्र सरकारने खोडून काढला. त्या स्पष्टीकरणावर पुनावाला यांनी आम्ही सरकार सोबत मिळून काम करतोय असे ट्वीट केले. पण या सगळ्या प्रकारानंतर काही नवे प्रश्न तयार झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola