Abdul Sattar on Border Issues : मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास आम्ही कोणत्याही सीमेवर जाऊ
Continues below advertisement
बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास आम्ही कोणत्याही सीमेवर जाऊ असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती.
Continues below advertisement