Uddhav Thackeray : भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल, पीएम केअर फंडाचीही चौकशी करा
Continues below advertisement
घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडपासून सुरू झाली. ईडीचा वापर घरगड्यासारखा करत आहे. आमच्याकडे द्या काही घरगडी...मग दाखवतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय.. ते नाशिकमधील राज्यव्यापी महाअधिवेशनात बोलत होते
Continues below advertisement