Supriya Sule on Nawab Malik Arrest : आम्ही झुकलो नाही, झुकणार नाही; आम्ही लढत राहणार : सुप्रिया सुळे
फक्त महाविकास आघाडीच्याच नेत्यांना ईडी नोटीस पाठवत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या कोणत्याही नेत्याला ईडीची नोटीस पाठवली गेली नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात... तसंच भाजपच्या कोणत्याही नेत्याला ईडीची नोटीस आली का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय.