CM Eknath Shinde : क्षणाचाही विचार न करता 50 कोटी दिले, बाळासाहेबांची विचार हीच आमची संपत्ती
abp majha web team
Updated at:
08 Jan 2024 04:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजापूरमध्ये शिंदे गटाचं शिवसंकल्प अभियान पार पडलं..यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.. उद्धव ठाकरेंनी 50 कोटींची मागणी करताच क्षणाचाही विचार न करता बाळासाहेबांनी त्यांची संपत्ती दिली.. असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय...