Bachchu Kadu Speech : आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही, गेलो तर कोथळा काढतो - बच्चू कडू
बच्चू कडू यांचं भाषण डोयलॉगने सुरू. जली को आख कहते हे बुजी को राख कहते हे. ओर जीस भारुद से राख निखलती हे उसे प्रहार कहते हे. पहिली चूक आहे म्हणून माफ केलं पण यानंतर जर कोणी वार केला तर प्रहार केल्या शिवाय राहणार नाही. बच्चू कडूंच मोठं विधान