Deepak Kesarkar : लोकसभेसाठी आम्ही भाजपकडे 22 जागा मागणार - दीपक केसरकर
भाजप आणि आमचे सूत्र आहे. लोकसभेसाठी २२ जागा मागितल्या आहेत. हा सगळा विषय वरिष्ठांचा आहे. एखाद्या निवडणुकीचे तयारी करतो तेव्हा राष्ट्रीय नेते एकत्र येतात. प्रवक्ता म्हणून मी हे म्हणत नाही. दीपक केसरकर यांची जागांबाबत प्रतिक्रिया.