Deepak Kesarkar On Thackeray : आम्ही टीका केली की काय होतंय हे आता समोर आलंय- केसरकर
ज्यांनी खोके घेतले ते तुरुंगात जाऊन आले. दीपक केसरकरांचा संजय राऊतांवर पलटवार. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नसतो ते ठोकशाहीची भाषा करतात. आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत, पैशापेक्षा आमदारकी मोठी. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया