Ashok Chavan EXCLUSIVE : भाजपविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी आम्ही चर्चा करायला तयार आहोत

त्यांनी भाजपविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी आम्ही चर्चा करायला तयार आहोत.  असं अशोक चव्हाण म्हणालेत..  जिथे शिवसना पक्षाची ताकद ती जागा त्यांना दिली पाहिजे. महाराष्ट्राचा अभ्यास असणारी नेते एकत्र बसून जागा वाटप ठरवतील. येत्या 23 तारखेला काँग्रेसची बैठक होईल त्या बैठकीत आम्ही ठरवू ..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola