Sushma Andhare on Appasaheb Jadhav : आरोप फेटाळले, सुषमा अंधारे म्हणाल्या ही शिंदेंची स्क्रीप्ट

Sushma Andhare on Appasaheb Jadhav : आरोप फेटाळले, सुषमा अंधारे म्हणाल्या ही शिंदेंची स्क्रीप्ट


ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा उद्या बीड शहरात होणार आहे मात्र त्यापूर्वीच ठाकरे गटात अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतायत..ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा करणाऱे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये. पक्षविरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती मिळतेय..  विशेष म्हणजे सुषमा अंधारे पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता, तर सुषमा अंधारे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola