DCM Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गाचा उद्घाटनापूर्वी आम्ही आनंद घेतोय : फडणवीस

Continues below advertisement

Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा सुरु होता.   नागपुरातून दौऱ्याला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीसांचा एकाच वाहानातून प्रवास. तर देवेंद्र फडणवीस करताय ड्रायव्हिंग करत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram