ऐन पावसाळ्यात Nandurbar मध्ये पाणीटंचाई! मतदान करायचं तर कशासाठी? मतदानाच्या दिवशी पाण्याचं दर्शन!
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यात मतदानासाठी मतदार बाहेर पडत आहेत, मात्र वर्षोनुवर्षे मूलभूत सुविधा मिळत नसल्याने समस्या कायम आहे, कोळदा मतदान केंद्राबाहेरच पाण्याचा हापसा आहे, एकीकडे मतदानासाठी रांगा आणि दुसरीकडे पाण्यासाठी रांगा असं दृश्य बघ्यायला मिळतंय. गेल्या 15 दिवसापासून हा हापसाही बंद असल्याने दूरवर पायपीट करावी लागत होती, निवडणूक असल्यानं दोन तीन दिवसांपूर्वी हापसा सुरू झाल्याची माहिती स्थानिक महिला देत आहेत.
Continues below advertisement