Heavy Rain : कालच्या पावसामुळे Pune जलमय, नाना पेठ, पुणे स्टेशन परिसरात पाणी शिरलं

Continues below advertisement

पुणे: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) च्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व बिहारमध्ये कमी दाबाचे क्षेत्र येत्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाचं कारण ठरणार आहे, ज्यामुळे मान्सून बाहेर पडण्यास विलंब होईल. आयएमडीने 4 ऑक्‍टोबर ते 7 ऑक्‍टोबरपर्यंत शहरात ढगाळ वातावरणासह दुपारी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram