Water Crisis Maharashtra : राज्यात पाणीसाठ्यात झपाट्याने घट, अनेक भागात भीषण पाणी टंचाई
राज्यात भीषण पाणी टंचाई, सात हजार ४९५ वस्त्यांवर दोन हजार ७३७ टँकरमधून पाणीपुरवठा. सध्या राज्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ २८.४२ टक्के पाणीसाठा. मध्यम प्रकल्पांत ३७.४४ आणि लघू पाटबंधारे प्रकल्पांत फक्त २९.९६ टक्के पाणीसाठा.