Washim : हिजाबच्या वादावरून राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात
Continues below advertisement
वाशिम - शांताबाई गोटे विद्यालयात नीट परीक्षेदरम्यान गोंधळ, परीक्षेदरम्यान हिजाब, बुरखा काढण्यासाठी जबरदस्ती, पालकांचा आरोप, विद्यार्थिनीच्या पालकांची पोलीस ठाण्यात तक्रार, दरम्यान वाशिममधील हिजाबच्या वादावरून राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काय म्हटलंय पाहुयात..
Continues below advertisement