Washim ZP Panchayat Samiti By-election: वाशिममध्ये सगळ्यांचा फायदा, वंचितचं नुकसान ABP Majha

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचा निकाल आता हाती येत आहे. मंगळवारी झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत. सहा जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता मतदारांना आहे. निकालानुसार कोणत्या पक्षाच्या किती जागा रद्द झाल्या? कोणाला झाला फायदा? कोणाला बसला फटका? जाणून घेऊया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola