Washim Rain Loss : वाशिमला पावसानं झोडपलं, गारपीटीमुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या पोटावर पाय
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 05:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिमच्या कारंजा तालुक्याला पावसानं झोडपलं. धनजच्या आठवडा बाजाराला पावसाचा फटका. व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची तारांबळ, काढणीच्या हंगामात पावसाची उपस्थिती. गारांच्या पावसामुळे हरभरा, तूर, फळ भाज्यांचं नुकसान