Maharashtra Vidhan Sabha: आपण कुत्रा, मांजर आणि कोंबड्याचं प्रतिनिधित्व करत नाही अजित पवारांचा टोला

Continues below advertisement

या अधिवेशनात काही सदस्यांच्या आक्षेपार्ह आणि बेशिस्त वर्तनाचा मुद्दा गाजला आणि त्यातून वादही झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी स्वयंशिस्त आणि शिष्टाचार पाळावा यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत झाला आणि त्याबाबतचं निवेदन विधानसभेत आज करण्यात आलं. आपण कुत्रा, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता टोला लगावला. वाढत्या बेशिस्त वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत शिस्त पाळण्यासाठी कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याशी सहमती दर्शवली. पण राजकीय बदल्यासाठी आमदारांचं निलंबन वर्षभरासाठी केलं जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.....

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram