Washim : गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी करंजी गावात 'सरपंच आपल्या दारी'
Continues below advertisement
गावकऱ्यांच्य समस्या जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील करंजी गावच्या सरपंचांनी पुढाकार घेतला आहे. दर शनिवारी आणि रविवारी ते गावातील प्रत्येक घरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतात.
Continues below advertisement