Monkey Protest : वाशिममध्ये माकडाचा अपघाती मृत्यू , आक्रमक झालेल्या माकडांनी केला रास्ता रोको

Continues below advertisement

वाशिम जिल्ह्यातील महागाव कारंजा रोडवर  शेत शिवार परिसरात  रस्ता ओलांडताना    टाटा एस चार चाकी वाहनाने एका माकडाला धडक दिली आणि ते वाहन सुसाट निघाले  माकडाच्या सोबत असलेलं त्यांचे सहकारी ..त्याच्या मदतिला सगळे माकड एकवटले ते पण त्याला वाचनवण्याचा प्रयन्त करीत होतो.. अचानक त्या माकडाने जीव सोडला आणि माकडांनी रस्ता जॅम करून ठेवला.. सगळा प्रकार हृदय हदरवणारा होता..त्यांचं दुःख आणि आक्रोश त्या मुक्या जनावरांच्या शरीर हालचाली द्वारे स्पष्ट दिसत होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram