Washim : करंजी गावात 'सरपंच आपल्या दारी' ; गावातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार ABP Majha
Continues below advertisement
ग्रामपंचायत म्हटलं की गावाच्या रस्त्याची समस्या सांडपाणी ची समस्या आणि नळ योजना आणि कचऱ्याची समस्या नेहमीच्याच आणि ते ग्रामपंचायत सोडविण्या साठी नेहमी कमी पडत असल्याचे चित्र नेहमीचच ज्या मतदारांनी निवडून दिलं त्याच्या साठी सुविधा निर्माण व्हावे या साठी वाशिमची ग्रामपंचायत समोर आली आहे नेमका काय उपक्रम आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊ या वाशिमला
Continues below advertisement