Washim: जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, बळीराजाच्या संकटात पुन्हा वाढ
Continues below advertisement
वाशिम जिल्ह्यात आज पुन्हा एकवेळा जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली त्या मूळे बळीराजा च्या संकटात पुन्हा वाढ झाली आहे आधीच खरीप पीक हात च गेल्या नंतर आता रब्बी पीक ही हात च जात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तूर हरभरा फळबाग या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Continues below advertisement