Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा
राज्यात आजपासून पुढील ५ दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.. .मध्य महाराष्ट्रात १५ आणि १६ मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.. विदर्भात १६ आणि १७ मार्चला काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय...
Tags :
Vidarbha North Maharashtra Forecast Meteorological Department Hail Chance Of Rain Marathwada Next 5 Days Unseasonal Rain Warning