Sushma Andhare vs Warkari : सुषमा अंधारेंविरोधात वारकऱ्यंचा संताप, दिंडी काढत निषेध ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात वारकरी चांगलेच संतापलेत. साधू-संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी नाशिकमध्ये दिंडी यात्रा काढलीय. काळाराम मंदिरापासून ही दिंडी सुरू झालीय.
Continues below advertisement