Warkari on Sushma Andhare : सुषमा अंधारे ज्या पक्षात, त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही, वारकरी आक्रमक

Continues below advertisement

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात वारकरी चांगलेच संतापलेत. साधू-संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी नाशिकमध्ये दिंडी यात्रा काढलीय. काळाराम मंदिरापासून ही दिंडी सुरू झालीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram