Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
पलटण मध्ये रामराजे निंबाळकरांनी बोलावला कार्यकर्ता मेळावा, रामराजे अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आमदार दीपक चव्हाणही अजित दादांची साथ सोडण्याची शक्यता. चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचेही असतात का? सुनेन म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच राहायचं, नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. भाजपाच्या महाजनसंपर्क अभियानाला उद्यापासून नागपुरातून होणार सुरुवात राज्यभरात हे अभियान राबवल. माडा विधानसभा मतदारसंघावर महायुतीतून शिवसेनेचा दावा आठ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात निर्णय होण्याची शक्यता जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत यांची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास गावीत इच्छुक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram