Wardha Rains :राज्यावर अवकाळी पावसाचं संकट, गहू, चणा, तूर, केळी, कपाशीसोबतच इतर पिकांच नुकसान
Continues below advertisement
राज्यावर अवकाळी पावसाचं संकट अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी वर्धा जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान गहू, संत्रा, चणा, तूर, केळी, कपाशीसोबतच इतर पिकांच नुकसान गारपीट, अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरमधील पिकं उध्वस्त शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामावरही मोठे संकट
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement