Wardha OBC Melawa : वर्ध्याच्या ओबीसी एल्गार मेळाव्यापासून काँग्रेस दूर
abp majha web team
Updated at:
16 Dec 2023 11:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्धा - वर्ध्याच्या लोक महाविद्यालय ग्राउंड येथे ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभा होणार आहेय. सकाळी ११ वाजता ही सभा आयोजित आहे. त्यासाठी मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी येणार आहेत