Wardha : चिवडा, चकली, लाडू अन् बरंच काही! वर्ध्यात फराळ महोत्सव, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार
Continues below advertisement
दिवाळी म्हटलं की डोळ्यापुढं येतात वेगवेगळे फराळांचे पदार्थ. पण, धकाधकीच्या युगात अनेकांना फराळाचे पदार्थ बाहेरूनच घ्यावे लागतात. मग, घरगुती चवीचा फराळ ग्राहकांना मिळावा, त्यातून दोन पैसे महिलांच्या पदरात पडावे, याकरीता वर्ध्यात फराळ महोत्सावचं आयोजन करण्यात आलंय.
Continues below advertisement