ABP Majha Diwali Ank : ABP माझाचा पहिला दिवाळी अंक मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना भेट
abp majha web team
Updated at:
31 Oct 2021 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीनिमित्त एबीपी माझाच्या पहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन काल मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं. ABPमाझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी हा दिवाळी अंक आज मुख्यमंत्र्यांना भेट दिला. 100 वर्षांच्या दिवाळी अंकाच्या परंपरेत माझानं दर्जेदार अंकाची मेजवानी देत नवी भर घातली आहे. अनेक मान्यवरांच्या लेखांनी हा अंक सजला असून नागराज मंजुळे, नितीन गडकरी, पी. साईनाथ, सुहास पळशीकर, चंद्रकांत कुलकर्णी, चैतन्य ताम्हाणे यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख हे या अंकाचं वैशिष्ट्य आहे..