Wardha Accident : महाविद्यालयात शोककळा; काय आहेत बाकी विद्यार्थ्यांचा भावना? ABP Majha

वर्ध्यामध्ये 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अपघातात जीव गेला. ही बातमी कळल्यावर महाविद्यालयात शोककळा पसरल्या. काय आहेत बाकी विद्यार्थ्यांचा भावना जाणून घेऊयात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola