Eknath Shinde : शिवसेनेचे पहिले आमदार Wamanrao Mahadik यांची कन्या शिंदे गटात ABP Majha

Continues below advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तियांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला आपल्याकडे वळवून घेण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिलसिला आजही कायम राहिला.  शिवसेनेचे पहिले आमदार आणि मुंबईचे माजी महापौर वामनराव महाडिक यांच्या कन्या हेमांगी महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. हेमांगी महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram