Walmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...
Continues below advertisement
Walmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...
बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्यचिकित्सक डॉक्टर एस.बी. राऊत बाईट पॉइंटर वाल्मीक कराडला पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृहाकडून कळवण्यात आले होते. त्यानुसार कारागृहात जाऊन डॉक्टरने तपासणी केली होती. पुढील तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्या नुसार कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सद्या उपचार सुरू आहेत.. काही तपासणी करणे गरजेचे आहे.. सोनोग्राफी, रक्त चाचनी, युरीन टेस्ट केली जाणार आहे.. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल..
Continues below advertisement