
Sangli Grampanchayat Election : सांगली जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, २२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, १ लाख ८७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार.
Continues below advertisement