Vladimir Putin Appreciates India : पुतिन यांच्याकडून भारताची प्रशंसा, नेमकं काय म्हणाले?
abp majha web team
Updated at:
26 Jan 2024 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVladimir Putin Appreciates India : पुतिन यांच्याकडून भारताची प्रशंसा, नेमकं काय म्हणाले?
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा कौतुक, जागतिक पटलावर भारत कधीच रशियाविरोधात कारस्थान रचणार नाही, पुतिन यांचं वक्तव्य