Vishwas Utagi On New India cooperative Bank Fraud : ठेवीदारांच्या या स्थितीला आरबीआय दोषी : उटगी
न्यू इंडिया बँकेवर निर्बंध आल्यामुळे ठेवीदार अडचणीत आलेत. या प्रकाराला आरबीआय कारणीभूत आहे असा आरोप बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी व्यक्त केलाय. सर्व ठेवीदारांना एकत्र करून कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्धार त्यांनी केलाय.